ताप आल्यानंतर हात-पाय का दुखतात?
Health Tips: ताप आल्यानंतर हात-पाय का दुखतात? हवामानात बदल होताच खोकला, सर्दी, ताप सुरू होतो. तापासोबत सांधे आणि शरीराच्या इतर भागात दुखणं सामान्य आहे.
Jul 28, 2024, 07:33 PM ISTसाईड इफेक्ट्सशिवाय दुखणं पळवतात 'हे' नॅचरल पेनकिलर्स
अंगदुखी, दातदुखी, डोकेदुखी अशा समस्या लहान सहान वाटत असल्या तरीही त्या कधीही जाणवतात. अशावेळेस त्यांच्यावर मात करण्यासाठी अनेकजण वेदनाशामक गोळ्यांचा वापर करतात. बाजरात सहज उपलब्ध असणार्या अशा पेनकिलर्समुळे वेदना झटकन कमी होत असल्या तरीही अनेकांना त्याच्या दुष्परिणांमानाही सामोरे जावे लागते.
Apr 30, 2018, 12:31 PM IST