Kolhapur Crime News : कोल्हापुरमध्ये जिम चालणारा तरुणाईच्या आरोग्यासोबत खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.जीममध्ये धोकादायक औषधे देणाऱ्या दोघांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे.
Ajit Pawar Annoucement : ‘शिवछत्रपती’ राज्य क्रीडा पुरस्कारासाठींच्या यादीत इक्वेस्टेरियन, गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर, यॉटींगसह एरोबिक्स, ॲक्रोबॅटीकचा खेळांचा पुन्हा समावेश करण्यात आला आहे.
Bodybuilder Dance Video Viral: पिळदार शरीरयष्टी असणारा हातरुण स्टेजवर आला आणि मग.... पाहा सोशल मीडियावर तुफान व्हारयल होणारा व्हिडीओ.
Breast Milk For Bodybuilding: सोशल मीडियावर ब्रेस्ट मिल्कबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हे दूध बॉडीबिल्डर्ससाठी उपयुक्त असल्याचा दावा करण्यात आला आहे.
ठाणे| स्टेराइडसच्या अतिसेवनाने तरुणाचा मृत्यू
औरंगाबाद| 'सिक्स पॅक'च्या नादात तरुणाच्या दोन्ही किडन्या फेल
मुंबई शरीरसौष्ठवाची जान आणि शान असलेली मुंबई श्री जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचा पीळदार संघर्ष शनिवारपासून सुरू होतोय.