bogus employee

स्पर्धा परिक्षा डमी रॅकेट प्रकरणातील १५ आरोपींना अटक

स्पर्धा परिक्षा डमी रॅकेट प्रकरणातील १५ आरोपींना एस.आय.टी ने अटक केली आहे. डमी रॅकेट प्रकरणात आतापर्यंत ही सर्वात मोठी कारवाई असून, हे सर्व आरोपी हे डमी रॅकेटद्वारे राज्यातील विविध ठिकाणी नोकरीत सामील झाले होते. 

Mar 7, 2018, 09:43 AM IST