गरम पाणी पिणे फायद्याचे की तोट्याचे? जाणून घ्या
Drinking hot Water: शहरांमध्ये राहणाऱ्यांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: अन्न आणि पाणी या दोन गोष्टींची काळजी घ्यायला हवी.जर एखाद्याला छातीत जडपणा आणि सर्दी झाल्याची तक्रार असेल तर त्याने नेहमी उकळलेले गरम पाणी प्यावे. उकळलेले पाणी शरीर डिटॉक्स करते. यामुळे शरीरातील सर्व अशुद्धी सहज स्वच्छ होतात.
Aug 7, 2023, 06:06 PM ISTFilter Water v/s Boiled Water कोणतं पाणी पिण्यासाठी योग्य? जाणून घ्या!
पाण्याच्या शुद्धतेकडे आपण विशेष लक्ष दिले पाहिजे
Aug 4, 2022, 07:26 AM ISTउकळत्या पाण्यात पडून चिमुरड्याचा मृत्यु
औरंगाबादमध्ये गरम पाण्यात पडून तीन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झालाय.
Apr 28, 2017, 08:47 AM IST