boinpally srinivas rao

Video: नवं कोरं हेलिकॉप्टर घेऊन उद्योगपती थेट मंदिरात, तीन पुजाऱ्यांनी केली विधीवत पूजा

Helicopter Vahan Puja: भारतात कोणतीही नवी वस्तू घेतली की पूजा करण्याची परंपरा आहे. मग ते वाहन असो की, टीव्ही फ्रीज..दुचाकी किंवा चारचाकी घेतल्यानंतर मंदिरात पूजेसाठी गाडी आणणं सामान्य गोष्ट आहे. पण तेलंगाणातील एका उद्योगपतीनं हेलिकॉप्टर विकत घेतल्यानंतर पूजा करण्यासाठी मंदिरात आणलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 

Dec 16, 2022, 06:17 PM IST