तुमचा विश्वास बसणार नाही पण 'हे' 10 Bollywood सेलिब्रिटी दारुच्या थेंबालाही लावत नाहीत हात
Bollywood Celebrities Who Don't Drink Alcohol: बॉलिवूड म्हटल्यावर पार्ट्या, मद्यपान आणि आलीशान लाइफस्टाइल यासारख्या गोष्टी आपल्या सर्वांच्याच डोळ्यासमोर येतात. मात्र या चकाकत्या दुनियेमध्ये असे काही कलाकार आहेत जे दारुच्या थेंबाला स्पर्शही करत नाहीत. अशाच काही कलाकारांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या नॉन ड्रिंकर सेलिब्रिटींच्या यादीतील काही नावं वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. पाहूयात ही यादी...
Jul 5, 2023, 03:24 PM IST