कपिल शर्मा पुन्हा अफेअरमध्ये अडकणार? 9 वर्षांनंतर 'या' चित्रपटाच्या सिक्वेलचे शूटिंग सुरू
कॉमेडी किंग कपिल शर्मा पुन्हा एकदा आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. 2015 मध्ये आलेल्या चित्रपटाचा सिक्वेल चे शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे. या चित्रपटात कपिल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत आणि एकदा पुन्हा त्याच्या हशा आणि गोंधळाचा खळखळाट प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
Jan 25, 2025, 04:58 PM IST'इतकी मजा आली की...'; रागिनी MMS 2 मध्ये सनी लियोनीसोबत बाथरुम सीनवर करणवीरचा खुलासा
Karan Veer Mehra on Scene with Sunny Leone : करण वीर मेहरानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनी लियोनीसोबत 'रागिनी MMS 2'मध्ये दिलेल्या सीन विषयी सांगितलं आहे.
Jan 25, 2025, 04:33 PM ISTप्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभक्तीवर आधारित 10 अजरामर चित्रपट
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अनेक चित्रपट आपल्या देशप्रेमाची भावना जागृत करतात. देशभक्तीवर आधारित चित्रपट हे लोकांच्या हृदयात एक वेगळीच जागा निर्माण करतात. बॉलिवूडमध्ये अशा अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे ज्यात देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक आणि शूर सैनिकांच्या कथा दाखवण्यात आले आहेत. पाहुयात अशाच काही महत्त्वपूर्ण चित्रपटांची यादी, जे प्रेक्षकांना देशभक्तीची जाणीव करून देतात.
Jan 25, 2025, 04:05 PM ISTबॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी घेतला संन्यास
बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी घेतला संन्यास
Jan 25, 2025, 02:35 PM IST'या' अभिनेत्रीला भोजपुरी चित्रपटासाठी मिळाला नॅशनल अवॉर्ड; घटस्फोटानंतर सिंगल लाइफचा घेते आनंद
या अभिनेत्रीला भोजपुरी चित्रपटांमुळे एका दिवसात मिळाली लोकप्रियता, घटस्फोटानंतर आता सिंगल लाइफचा घेते आनंद
Jan 25, 2025, 01:53 PM ISTदिग्दर्शकासोबत अफेअर, तर 'या' पुरुषाशी लग्न करण्यासाठी लोकप्रिय अभिनेत्रीनं स्वीकारला इस्लाम
90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जिला 'रंगीला गर्ल' म्हणून आपले एक विशेष स्थान निर्माण केले, तिच्या करिअरच्या सुरुवातीस अनेक वादग्रस्त गोष्टींना सामोरे जावे लागले. वयाच्या तिसऱ्या वर्षी बालकलाकार म्हणून पदार्पण करणारी ही अभिनेत्री नंतर मुख्य अभिनेत्री म्हणून चमकली आणि तिच्या सुंदरतेने आणि ग्लॅमरस इमेजने प्रेक्षकांना वेड लावले. पाहुयात कोण आहे ही अभिनेत्री?
Jan 25, 2025, 01:30 PM ISTसलमान खानचे आदर्श 'हे' दोन दिग्गज अभिनेते; म्हणाला, 'यांच्या प्रसिद्धीतील 10 टक्के ही माझ्याकडे नाही'
2017 मध्ये एका मुलाखतीत सलमान खानने खुलासा केला होता की, जर स्टारडमची तुलना केली तर त्याच्याकडे या दोन अभिनेत्यांपेक्षा अगदी कमी स्टारडम आहे. तो म्हणाला की त्यांच्याकडे असलेले स्टारडम त्यामधून 10 टक्केही माझ्याकडे नाहीत. या दोन्ही अभिनेत्यांबद्दल त्याचे विचार आणि त्यांच्या स्टारडमची त्याला असलेली कदर आपण जाणून घेणार आहोत.
Jan 25, 2025, 12:37 PM ISTमाधुरी दीक्षितच्या कोट्यावधींच्या कारवर खिळल्या सगळ्यांच्या नजरा; नवऱ्यासोबत उदयपुरमध्ये रोमॅन्टिक ड्राईव्हवर अभिनेत्री
Madhuri Dixit : माधुरी दीक्षितचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Jan 25, 2025, 11:21 AM ISTMahakumbh 2025 : ममता कुलकर्णी होणार किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर, संगममध्ये करणार पिंडदान
Mamta Kulkarni at Mahakumbh 2025 : महाकुंभ मेळाव्यात ममता कुलकर्णी होणार किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर
Jan 24, 2025, 06:33 PM ISTSubhash Ghai Birthday : अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंतचा प्रेरणादायक प्रवास
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई आज 80 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या सिनेमॅटिक तेजाने आणि चित्रपटांच्या गुणवत्ता-पूर्ण कथानकांमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली आहे. 'ताल' आणि 'परदेस' सारखे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. परंतु कदाचित तुम्हाला माहित नसेल की सुभाष घई यांनी आपल्या करिअरची सुरुवात अभिनय क्षेत्रातून केली होती.
Jan 24, 2025, 04:28 PM IST'वडील सोबत नव्हते, जीवनात पुरुषाची कमी...'; लहानपणीच्या त्रासाबद्दल शाहिद कपूर स्पष्टच बोलला
Shahid Kapoor : शाहिद कपूरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लहानपणीच्या त्रासाबद्दल स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
Jan 24, 2025, 03:57 PM ISTअभिनय क्षेत्रात फ्लॉप ठरूनही, आज अब्जाधीश आहे 'ही' अभिनेत्री; ओळखलं का?
बॉलिवूडमध्ये असंख्य स्टार किड्स आहेत ज्यांना चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये मोठ्या संधी मिळाल्या. त्यातील काहींना अभिनयात अपार यश मिळवता आलं. अशाच एका अभिनेत्रीचा आम्ही उल्लेख करीत आहोत जिने अभिनयाच्या जगात आपला ठसा उमठवला नाही. तरीही तिच्या कुटुंबाची संपत्ती 50 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे आणि ती आज कोटींची मालकिण आहे.
Jan 24, 2025, 02:07 PM IST'इतिहासात औरंगजेब आहे पण भारतीय सेना नाही...'; अक्षय कुमारला बदलायचाय इतिहास
Akshay Kumar : अक्षय कुमारचा 'स्काई फोर्स' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्तानं दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारनं हे वक्तव्य केलं आहे.
Jan 24, 2025, 02:01 PM ISTRajpal Yadav Father Death: राजपाल यादववर कोसळला दु: खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवच्या जीवनात एक मोठा शोकप्रद प्रसंग घडला आहे. त्याचे वडिल, नौरंग यादव यांचे निधन झाले आहे. ते काही दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते आणि दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाली आणि अखेर त्यांचं निधन झालं.
Jan 24, 2025, 01:39 PM ISTश्रेयस तळपदे, आलोकनाथ विरोधात FIR दाखल; कोट्यावधींच्या घोटाळ्यात गोवलं गेलंय नाव
FIR Against Shreyas Talpade and Aloknath: अभिनेता श्रेयस तलपदे आणि आलोकनाथ यांच्या विरोधात FIR दाखल...
Jan 24, 2025, 11:27 AM IST