bomb cyclone

बर्फाच्या वादळामुळं अमेरिकेचा चक्काजाम! हे Arctic Blast आहे तरी काय?

तज्ज्ञांच्या माहितीनुसार अमेरिकेमध्ये ही परिस्थिती सध्या आर्क्टिक ब्लास्टमुळं (Arctic Blast) ओढावली आहे. 

 

Jan 17, 2024, 02:34 PM IST

Niagara Falls Frozen : नायगरा धबधबा गोठला; खळाळून वाहणारं पाणी अधांतरी थांबलेलं कधी पाहिलंय का?

अमेरिका (America) आणि कॅनडामध्ये (Canada) आलेल्या हिमवादळामुळं (Snowfall) जनजीवन विस्कळीत झालेलं असतानाच याचे परिणाम आता याहीपलीकडे गेल्याचं पाहायला मिळत आहे. 

Dec 30, 2022, 08:13 AM IST

USA Winter Storm: न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी घोषित; 'बॉम्ब'मुळे अमेरिका हादरली!

New York,state of emergency: अनेक शहरातील एअरपोर्ट बंद करण्यात आलेत, 5200 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. आतापर्यंत या वादळामुळे 16 लोकांचा मृत्यू झालाय तर 7 लाख लोकं बेघर झाली. 

Dec 25, 2022, 08:17 PM IST

US weather: अमेरिका गोठली, जोरदार बर्फवृष्टीचे 16 बळी; विमानसेवा ठप्प

US weather : अमेरिकेत तुफान बर्फवृष्टीमुळे होत आहे. याचा फटका मोठा बसला आहे.(winter storm)  बर्फवृष्टीमुळे 16 जणांचा मृत्यू झाला असून अमेरिकेतल्या विविध राज्यांत 7 लाख नागरिक बेघर झाले आहे.  

Dec 25, 2022, 08:28 AM IST

'बॉम्ब' वादळाचा फटका, नायगरा धबधबा गोठला!

अमेरिकेला बॉम्ब वादळाचा फटका बसलाय. या वादळामुळे अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झालीय.

Jan 6, 2018, 12:39 PM IST