book

मोदींची महती आता 'कॉफी टेबल'वर

मोदींची महती आता 'कॉफी टेबल'वर

Jul 12, 2017, 08:14 PM IST

'अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'वर चित्रपट, अनुपम खेर मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत

 २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीवर अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : द मेकिंग अॅण्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग हे पुस्तक आलं होतं. 

Jun 6, 2017, 05:44 PM IST

'बाहुबली' आता पुस्तक रुपातही!

दिग्दर्शक एस एस राजामौलींनी पडद्यावर उतरवलेला 'बाहुबली' भावला असेल किंवा तुम्ही वाचनप्रिय व्यक्ती असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे.

May 18, 2017, 08:04 PM IST

दहावीच्या पुस्तकात नक्षलवाद्यांचा धडा

दहावीच्या पुस्तकात नक्षलवाद्यांचा धडा 

May 4, 2017, 09:58 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस राहुल गांधींवर नाराज

शरद पवारांच्या आत्मचरित्राच्या हिंदी आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याला राहुल गांधी आले नाहीत. 

Apr 11, 2017, 09:24 PM IST

या पुस्तकामुळे बदलली विराट कोहलीची लाईफ

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या सगळ्यात फिट खेळाडूंपैकी एक आहे. फिटनेसच्या कठोर नियमांचे पालन केल्यामुळेच तो सध्या चांगल्या फॉर्मात आहे. मग ती फलंदाजी असो वा कर्णधारपद. दोन्ही ठिकाणी तो आपली भूमिका चोख बजावतोय. याचे कारण म्हणजे त्याची निरोगी जीवनशैली. तो सध्याच्या पिढीसाठी रोल मॉ़डेल आहे.

Feb 19, 2017, 10:08 AM IST

तर पहिल्याच इंग्लंड दौऱ्यावेळी झाली असती गांगुलीची हत्या

1996 सालच्या इंग्लंडच्या पहिल्याच दौऱ्यात सौरव गांगुलीनं लॉर्ड्स आणि ट्रेन्ट ब्रिज टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावत भारतीय टीममध्ये स्थान पक्कं केलं.

Dec 30, 2016, 10:14 PM IST

मनोहर जोशींच्या पुस्तक प्रकाशनात उद्धव ठाकरे

मनोहर जोशींच्या पुस्तक प्रकाशनात उद्धव ठाकरे

Dec 2, 2016, 09:28 PM IST

रेशनिंग दुकानदाराला तात्काळ अटक, वर्षभरासाठी स्थानबद्ध

रेशनिंगच्या धान्याचा काळा  बाजार करणाऱ्या दुकानदाराला अटक करून वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्यात आल्याची कारवाई पुणे पोलिसांनी केलीय. 

Oct 4, 2016, 10:58 PM IST

विद्यार्थ्यांनी पुस्तकांची झेरॉक्स काढणं कॉपीराईटचं उल्लंघन नाही

परीक्षेआधी पुस्तकांची झेरॉक्स काढून अभ्यास करणारे बरेच विद्यार्थी आहेत.

Sep 17, 2016, 02:01 PM IST

'मनातले काही, काही म्यानातले'चं डॉ.उदय निरगुडकर यांच्या हस्ते प्रकाशन

पत्रकारिता व जाहिरात माध्यमात गेली दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत असणारे योगेश पावले यांच्या 'मनातले काही, काही म्यानातले' या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतंच करण्यात आलं.

Aug 20, 2016, 11:39 AM IST