रेशनिंग दुकानदाराला तात्काळ अटक, वर्षभरासाठी स्थानबद्ध
रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार करणाऱ्या दुकानदाराला अटक करून वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्यात आल्याची कारवाई पुणे पोलिसांनी केलीय.
Oct 4, 2016, 10:58 PM ISTविद्यार्थ्यांनी पुस्तकांची झेरॉक्स काढणं कॉपीराईटचं उल्लंघन नाही
परीक्षेआधी पुस्तकांची झेरॉक्स काढून अभ्यास करणारे बरेच विद्यार्थी आहेत.
Sep 17, 2016, 02:01 PM IST'मनातले काही, काही म्यानातले'चं डॉ.उदय निरगुडकर यांच्या हस्ते प्रकाशन
पत्रकारिता व जाहिरात माध्यमात गेली दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत असणारे योगेश पावले यांच्या 'मनातले काही, काही म्यानातले' या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतंच करण्यात आलं.
Aug 20, 2016, 11:39 AM ISTरेल्वे प्रवाशांकरिता खूशखबर
प्रवाशांच्या अनेक तक्रारीनंतर भारतीय रेल्वे नियमांमध्ये काही बदल करणार आहे. हे बदल १ जुलैपासून लागू होतील. आता रेल्वे बूकिंगसारख तुम्ही ट्रेनही बूक करू शकता.
Jun 21, 2016, 05:24 PM ISTइंदिरा गांधींना काय वाटायचं सून मनेकांबद्दल?
संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी मनेका गांधी यांनी राजकारणामध्ये आपली मदत करावी अशी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची इच्छा होती.
May 12, 2016, 05:04 PM ISTआठवीच्या पुस्तकातून नेहरुंना वगळले
राजस्थानमध्ये आठवीच्या पाठ्यपुस्तकातून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा धडा वगळण्यात आलाय. आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात येत असलेल्या पाठ्यपुस्तकात नेहरुंची माहिती असलेला धडा होता.
May 9, 2016, 12:27 PM ISTबलात्कारापासून वाचण्यासाठी समलैंगिक संबंध
भारतीय महिला फूटबॉल टीमची माजी कॅप्टन सोना चौधरीनं आपल्या पुस्तकामध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
May 7, 2016, 05:17 PM ISTसानिया मिर्झाच्या जीवनावर पुस्तक
महिला दुहेरीमध्ये अव्वल स्थानी भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाच्या कारकिर्दीवर लवकरच पुस्तक प्रकाशित होणार आहे.
May 6, 2016, 08:55 AM ISTगोविंदानं निवडणुकीसाठी घेतली दाऊदची मदत?
उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी लिहिलेल्या 'चरैवेति चरैवेति' या पुस्तकावरुन नवा वाद निर्माण झालाय.
May 4, 2016, 12:04 AM ISTसनी लिओनी आता नव्या भूमिकेत
आधी पॉर्न इंडस्ट्री मग बॉलीवूडमध्ये काम केलेली अभिनेत्री सनी लिओनी आता आपल्याला नव्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.
Apr 23, 2016, 09:03 PM ISTवेस्ट इंडिजच्या या खेळाडूनी ५०० ते ६५० महिलांशी ठेवले शारीरिक संबंध
वेस्टइंडीजचा फास्ट बॉलर टीनू बेस्टने त्याच्या एका पुस्तकात धक्कादायक खुलासा केला आहे. टीनूने म्हटलं आहे की त्याने आतापर्यंत ५०० ते ६५० महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवले आहे. त्याने स्वत:ला पुरुष वेश्या म्हटलं आहे. टीनू म्हणतो की, त्याची पहिली पत्नी मेलिसा सोबत संबंध मोडल्यानंतर त्याने अनेक महिलांसोबत संबंध बनवले. माइंड विथ विन्डोज या पुस्तकात त्याने हा खुलासा केला आहे, या महिन्यातच या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे.
Apr 21, 2016, 01:49 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसंत डावखरेंच्या पुस्तकाचं प्रकाशन
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसंत डावखरेंच्या पुस्तकाचं प्रकाशन
Apr 15, 2016, 11:00 PM ISTपुरुष सेक्सशिवाय आणखी काय विचार करतात, एका पुस्तकाने केला खळबळजनक खुलासा
जगभरात सध्या एका पुस्तकाने चांगलीच खळबळ उडाली आहे.
Apr 12, 2016, 06:56 PM IST