booster dose

Corona Return : पुन्हा एकदा बूस्टर डोस घ्यावा लागणार, WHO ने जारी केल्या नव्या गाईडलाईन्स

Omicron Variant: जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोरोनाचा प्रभाव कमी व्हायला हवा होता. पण गेल्या काही दिवसात कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.

Mar 29, 2023, 10:30 PM IST

Corona News : धाकधूक वाढली! कोरोनाच्या धर्तीवर सरकारची बैठक; मास्क वापरा, Covid संसर्गाचा धोका टाळा

Corona News : केंद्र सरकारनं सावधगिरीची पावलं उचलत कोरोनाच्या धर्तीवर तातडीनं एक बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये आता नेमके काय निर्णय घेतले जातात आणि कोणत्या राज्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात येतो ते पाहाच. तूर्तास मास्क वापरा, काळजी घ्या...! 

 

Mar 27, 2023, 08:39 AM IST

Corona and H3N2 : कोरोना आणि H3N2 रूग्णवाढीचा उद्रेक; बूस्टर डोस घेण किती गरजेचं?

 Corona And H3N2 update :  सर्व यंत्रणांना आढावा घेण्यासाठी देशातील सर्व रूग्णालयात 10 आणि 11 एप्रिलला मॉक ड्रील घेण्याचे आदेश देण्यात आलेत. देशात केरळ आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रूग्ण आहेत.  

Mar 26, 2023, 10:25 PM IST

Mumbai Covid New Guidelines: कोविडसंदर्भात पालिकेचा Action Plan तयार; पाहा नवीन गाईडलाईन्स

covid 19 guidlines in mumbai थोडं जरी बरं वाटत नसेल तर घरात असलेले वयस्कर, डायबेटीस, बीपीचे कोणीही असेल तर त्यांच्यापासून दूर राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लसीकरण (booster dose , corona) वेळेत घ्या ते अतिशय महत्वाचं आहे. 

Dec 30, 2022, 10:09 AM IST

Coronavirus: 'या' लोकांना Booster Dose ची गरज, ‘असे’ ऑनलाइन करा बुक

Booster Dose Complete Registration Process: चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. याचपार्श्वभूमीवर भारत सरकारने सावधगिरीसाठी लोकांना बूस्टर डोस मिळविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत. त्यासाठी स्लॉट बुक कसे करणार ते जाणून घ्या...

Dec 26, 2022, 03:57 PM IST
Now the booster dose can be taken through the nose PT56S

Nasal booster | आता नाकातून बूस्टर डोस घेता येणार

Now the booster dose can be taken through the nose

Dec 23, 2022, 01:05 PM IST

Covid 19 लसीचा बूस्टर डोस घ्यायचा आहे का? या स्टेप्स फॉलो कराल

Booster Dose: कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण भारतातही आढळले आहेत. कोरोना व्हायरस BF7 व्हेरियंट ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट आहे. नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत कोविड गाइडलाइन्सचा आढावा घेण्यात आला. अशात कोरोना लसीकरण आणि बुस्टर डोस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे

Dec 22, 2022, 06:28 PM IST

Booster Dose डोस घेतला का? NTAGI अहवालातून धक्कादायक बाब समोर

धोका काही प्रमाणात कमी झाल्याने जर तुम्ही बूस्टर डोस घेणं टाळत असाल तर असं करू नका

Sep 1, 2022, 06:23 AM IST

आताची मोठी बातमी! बूस्टर डोससाठी 'या' Vaccine ला मंजूरी, जाणून घ्या, कधी आणि किती रुपयांना मिळणार

तूम्ही बूस्टर डोस घेतला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे

Aug 11, 2022, 02:09 PM IST

राखीने केला गंभीर आरोप ,म्हणते माझं आयुष्य झालं बरबाद..

माझा चेहरा सुजलेला दिसतोय. मला झोप येत नाही. अर्धा तासही झोप येत नाही. माझी अवस्था खूप वाईट आहे

Jul 20, 2022, 06:56 PM IST
 Now Booster Dose Take In 6 Months PT32S

बूस्टर डोसमधील अंतर आता कमी होणार?

Now Booster Dose Take In 6 Months

Jun 17, 2022, 10:55 PM IST

आता Booster Dose साठी 9 महिने थांबण्याची गरज नाही, लवकरच...

लवकरच बूस्टर डोस निर्धारित कालावधीच्या अगोदर नागरिकांना घेता येणार आहे.

Jun 17, 2022, 10:24 AM IST