दुधी भोपळ्याचा रस आरोग्यास लाभदायक
भोपळ्याचा रस दिर्घकाळ बंद बाटलीत असेल आणि चवीला थोडा जरी कडू लागला तरी तो खराब आहे असे समजावे आणि तो अजिबात पिऊ नये.
Nov 4, 2019, 07:18 PM ISTदुधीचा रस पिण्याचे 5 फायदे
साधारणपणे सकाळी उठून चहा अथवा कॉफी पिण्याला साऱ्यांची पसंती असते. गेल्या अनेक वर्षांपासूनची आपली ही सवय आहे. मात्र ही सवय आरोग्यदायी सवयीत बदलली तर? सकाळी उठून चहा अथवा कॉफी पिण्यापेक्षा दुधीचा रस पिणे अधिक फायदेशीर आहे. याची चव तुम्हाला पसंत पडणार नाही मात्र याचे फायदे अनेक आहेत.
Nov 25, 2016, 10:30 AM IST