bournvita row

Bournvita वादाच्या भोवऱ्यात, बॉर्नविटामुळे डायबिटीज होत असल्याचा दावा

बरेच पालक चांगल्या आरोग्यासाठी, उंची वाढण्यासाठी आपल्या मुलांना बॉर्नविटा देतात, पण हे तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी आहे धोकादायक? सोशल मीडिया इन्फ्लुएंन्सरच्या दाव्यानं खळबळ, कंपनीकडून जोरदार प्रत्युत्तर. 

Apr 20, 2023, 07:37 PM IST

का ट्रेंड होतोय #BoycottBournvita ? तुम्हीही मुलांना बॉर्नविटा देताय, तर आधी पाहा ही बातमी

#BoycottBournvita हा हॅशटॅग गेल्या काही दिवसांपासून सोशस मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे. हॅशटॅगमध्येच त्यामागचं कारणंही समोर आलं आहे. निमित्त मात्र सर्वांच्याच नजरा वळवताना दिसत आहे. पाहा यासंबंधीचं सविस्तर वृत्त... 

 

Apr 18, 2023, 11:32 AM IST