व्हिडिओ : 'मुलं रडत नाहीत...'
'मुलं रडत नाहीत'... हे लहानपणापासूनच मुलांच्या मनावर कळत-नकळतपणे बिंबवलं जातं... रडणं ही एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे... पण, म्हणून ते काही कमजोरपणाचं लक्षण ठरत नाही... पण, पुरुषी मानसिकतेखाली दबल्या गेलेल्या अनेक जणांच्या तोंडून हे वाक्य सहजपणे निघून जातं... पण, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही कधीही हे वाक्य पुन्हा वापरणार नाही, अशी खात्री आहे.
Oct 24, 2014, 06:59 PM IST