brain teaser puzzle

Optical Illusion: फोटोत लपलेली पांढरी मांजर शोधाल तर तुमच्यासारखं बुद्धिमान कोणीच नाही! तुमच्याकडे फक्त 10 सेकंदाची वेळ

Optical Illusion: आपल्या मेंदूला चालना देणारे गेम्स आपल्याला कायमच आवडतात. मुळात असे गेम्स आपल्याला थोडं रिलॅक्सही (Brain Game) करतात आणि आपल्यात उर्जाही संचारतात. त्यामुळे आपण असे गेम्स हे फार जास्त शेअर करतो आणि आपल्या जवळच्या मित्रांनाही ते दाखवतो.

Dec 23, 2022, 09:07 PM IST

Optical Illusion: फोटोतल्या बेडरूममध्ये लपलेला आहे एक कुत्रा! शोधून शोधून तुम्हाला घाम फुटेल...

Optical Illusion: सोशल मीडियावर तऱ्हेतऱ्हेचे फोटोज हे व्हायरल (Social Media Viral Post) होत असतात. त्यातून त्यात काही ऑप्टिकल इल्यूजनही व्हायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Dec 17, 2022, 04:41 PM IST

Optical illusion : फोटोमधील कंदील शोधु दाखवा, सापडला तर मानलं तुम्हाला!

99% शोधण्यात अयशस्वी, तुमच्याकडे वेळ आहे 6 सेकंद

Dec 17, 2022, 12:38 AM IST

optical illusion : या फोटोतल्या वर्क रेषा ओळखा

Optical Illusion: वेगवेगळ्या तऱ्हेचे ऑप्टिकल इन्ल्यूजन सध्या सगळीकडेच व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या या इल्यूजनमध्येही (puzzle) अशीच एक गंमत लपलेली आहे. ऑप्टिकल इल्युजन हा एकप्रकारे तुमच्या बुद्धीला चालना देण्यासाठी बनवलेलं गेलेला (brain teaser) खेळ आहे.

Dec 13, 2022, 09:08 PM IST

Optical Illusion : 1,2,3 की.... 'या' चित्रात नेमके हत्ती आहेत तरी किती; एकदा पहिल्यावर कळणारचं नाही

Optical Illusion: हल्ली सगळीकडेच ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल होत असतात. आपल्यालाही असे इल्यूजन पाहून गंमत वाटते आणि काहीतरी हटके कोडं असेल तर ते सोडवू आपल्या बुद्धीची परीक्षाही (brain teaser) घ्यायची असते. 

Dec 11, 2022, 05:56 PM IST

Brain Teaser Picture Puzzle : या फोटोत 'O' शोधून दाखवा? तुमच्याजवळ 11 सेकंदाची वेळ

बघूया तुमची तल्लख बुद्धी, फोटोत किती 'O' आहेत ते शोधून दाखवा? तुम्हाला जमलं नाही तर मित्रांना द्या चॅलेंज 

Sep 9, 2022, 03:04 PM IST