optical illusion : या फोटोतल्या वर्क रेषा ओळखा

Optical Illusion: वेगवेगळ्या तऱ्हेचे ऑप्टिकल इन्ल्यूजन सध्या सगळीकडेच व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या या इल्यूजनमध्येही (puzzle) अशीच एक गंमत लपलेली आहे. ऑप्टिकल इल्युजन हा एकप्रकारे तुमच्या बुद्धीला चालना देण्यासाठी बनवलेलं गेलेला (brain teaser) खेळ आहे.

Updated: Dec 13, 2022, 09:08 PM IST
optical illusion : या फोटोतल्या वर्क रेषा ओळखा title=
optical illusion

Optical Illusion: वेगवेगळ्या तऱ्हेचे ऑप्टिकल इन्ल्यूजन सध्या सगळीकडेच व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या या इल्यूजनमध्येही (puzzle) अशीच एक गंमत लपलेली आहे. ऑप्टिकल इल्युजन हा एकप्रकारे तुमच्या बुद्धीला चालना देण्यासाठी बनवलेलं गेलेला (brain teaser) खेळ आहे. हा खेळ सोडवण्यासाठी भल्याभल्यांना घाम फुटतो. अनेकदा हे खेळ इतके कठीण असतात की आपल्या त्यातील कोडे सोडवतानाच नाकी नऊही येतात. कधी कधी हे पेटिंगच्या स्वरूपात असतात नाहीतर फोटोंच्या स्वरूपात असतात. पण त्यातलं कोड सोडवण्याची एक वेगळीच गंमत असते. (optical illusion try to find out curved lines in the viral photo see the answer)

अनेकदा अशी ऑप्टिकल इल्युजन्स आपल्याला गोंधळातही पाडतात. त्यामुळे आपल्याला कायमच असा प्रश्न पडतो की ही नक्की सोडावयची तरी कशी सध्या असंच एक ऑप्टिकल इल्युजन व्हायरल होताना दिसत आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर (social media) चांगलाच व्हायरल होतो आहे. हा फोटो कदाचित प्रथमदर्शनी तुम्हाला गोंधळात पाडेल. परंतु या फोटोत एक वेगळीच गंमत लपली आहे.

व्हायरल होणाऱ्या फोटोत तुम्हाला वेगवेगळे रंग आणि छटा दिसतील. या पांढऱ्या, लाल आणि निळ्या रंगातले प्लस साईन्स दिसतील. ज्यामुळे तुम्ही थोडे भ्रमात पडाल. परंतु तुम्हाला यात एक लपलेली गोष्ट शोधायची आहे. या फोटोत किती वक्र रेषा आहेत हे तुम्हाला शोधायचे आहे.  

काय आहे खरं उत्तर?

तर, तुम्हाला त्या वक्र रेषा (curved lines) सापडल्या का? काही जणांना सापडल्या असतील तर काही जणांना (answer) सापडल्या नसतील. तर आता आम्ही तुम्हाला सांगतो की याचं खरं उत्तर काय ते. या प्रश्नांचे उत्तर शोधणं भल्याभल्यांना जमलं नाही. अनेक जण या प्रश्नाचं उत्तरं शोधण्यात फेल झाले आहे. तुम्ही जे उत्तर शोधलंय तेच उत्तर जर आम्ही सांगितलं तर तुमच्यासारखा जिनियस दुसरा कोणी नाही. आता आम्ही तुम्हाला या इल्यूजनचं खरं उत्तरं सांगतो. या चित्रात किती वर्क रेषा आहेत हे तुम्हाला आम्ही सांगतो तर उत्तर आहे की या फोटोत एकही वर्क रेषा नाही होय तुम्ही बरोबर ओळखलतं.