brain tumor symptoms and signs

तीव्र डोकेदुखी, चक्कर येते? वेळीच सावध व्हा, होऊ शकतो 'हा' भयंकर आजार

Brain Tumor Symptoms in Marathi: आजकालच्या जीवनशैलीत डोकेदुखीची समस्या ही सर्वसामान्य होत चालली आहे. जर यामुळे वारंवार वेदना होत असतील आणि चक्कर येत असेल तर वेळीच सावध व्हा, कारण ही गंभीर आजाराची लक्षणे असू शकतात. 

Jun 8, 2023, 10:20 AM IST