braincraft

मंगळ सफारीवर गेल्यानंतर मानवी मेंदूचं काय होईल पाहा...

'मंगळ'वारी करण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. मंगळ सफारीसाठी काहींनी आपली नावं नोंदवली आहेत. मंगळ ग्रहावर ५२० दिवस राहण्याचं मिशन तयार आहे. नासाचे अंतराळवीर Don Pettit यांनी ब्लॉग लिहून आपले अनुभव कथन केले आहेत.

Oct 4, 2015, 04:13 PM IST