brainstorming photo

विद्यार्थ्यांनी लपवला मास्तरांचा चष्मा, तुम्ही शोधलात तर मानलं तुम्हाला!

99 टक्के लोक ठरलेत अपयशी, तुम्ही किती सेकंदात शोधलं!

Dec 21, 2022, 09:49 PM IST

Optical Illusion: फोटोतल्या बेडरूममध्ये लपलेला आहे एक कुत्रा! शोधून शोधून तुम्हाला घाम फुटेल...

Optical Illusion: सोशल मीडियावर तऱ्हेतऱ्हेचे फोटोज हे व्हायरल (Social Media Viral Post) होत असतात. त्यातून त्यात काही ऑप्टिकल इल्यूजनही व्हायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Dec 17, 2022, 04:41 PM IST

Optical illusion : फोटोमधील कंदील शोधु दाखवा, सापडला तर मानलं तुम्हाला!

99% शोधण्यात अयशस्वी, तुमच्याकडे वेळ आहे 6 सेकंद

Dec 17, 2022, 12:38 AM IST

optical illusion : या फोटोतल्या वर्क रेषा ओळखा

Optical Illusion: वेगवेगळ्या तऱ्हेचे ऑप्टिकल इन्ल्यूजन सध्या सगळीकडेच व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या या इल्यूजनमध्येही (puzzle) अशीच एक गंमत लपलेली आहे. ऑप्टिकल इल्युजन हा एकप्रकारे तुमच्या बुद्धीला चालना देण्यासाठी बनवलेलं गेलेला (brain teaser) खेळ आहे.

Dec 13, 2022, 09:08 PM IST

Optical Illusion : 1,2,3 की.... 'या' चित्रात नेमके हत्ती आहेत तरी किती; एकदा पहिल्यावर कळणारचं नाही

Optical Illusion: हल्ली सगळीकडेच ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल होत असतात. आपल्यालाही असे इल्यूजन पाहून गंमत वाटते आणि काहीतरी हटके कोडं असेल तर ते सोडवू आपल्या बुद्धीची परीक्षाही (brain teaser) घ्यायची असते. 

Dec 11, 2022, 05:56 PM IST

Optical illusion : 'या' फोटोतील हत्तींमध्ये लपलाय गेंडा, 10 सेकंदात शोधून दाखवा

आज आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या ऑप्टिकल इल्युजनमध्ये तुम्हाला हत्तींच्या कळपाच्या मध्यभागी लपलेला एक गेंडा शोधायचा आहे. हे कोडं सोडवण्यासाठी अवघी 10 सेकंद तुमच्याजवळ आहेत. 

Nov 15, 2022, 08:00 PM IST

Optical illusion: या फोटोत मांजर शोधून दाखवा; तुमच्याकडे 15 सेकंदाची वेळ

एक ऑप्टिकल भ्रम लोकांना गोंधळात टाकत आहे ते चित्र दिसायला खूप सोपे आहे पण त्यात एक रहस्य दडलेले आहे आणि तुम्हाला ते शोधून दाखवावे लागेल. हे कोडं सोडवण्यासाठी अवघी 15 सेकंद तुमच्याजवळ आहेत.

Nov 15, 2022, 05:12 PM IST

Optical Illusion: 'या' चित्रात लपलाय लांडगा, 20 सेकंदात शोधून दाखवा

तुम्ही Genius असाल तर फोटोत लपलेला लांडगा शोधून दाखवा, 99 टक्के लोकांना उत्तर सापडले नाही

Oct 10, 2022, 10:39 PM IST

लहान मुलांना जमतंय पण तुम्हाला नाही; या जंगलात किती बिबटे आहेत ते शोधा

Spot the Leopard:रोजच्या कामातून थोडं वेगळं काही तरी करण्याच्या प्रयत्नात असाल तर, या फोटोत किती बिबटे आहेत हे शोधून दाखवा...

Apr 8, 2022, 12:25 PM IST

हा फोटो तुमच्या व्यक्तीमत्वाबद्दल बरंच काही सांगून जातो, सर्वात आधी तुम्हाला काय दिसलं?

Optical Illusionचे अनेक प्रकार आहेत. काही अगदी सोपे असते तर काही खूप गुंतागुंतीचे! असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हा फोटो पाहिल्यावर तुम्हाला सर्वात आधी काय दिसते यावरून तुमचे व्यक्तीमत्व ठरू शकते.

Apr 3, 2022, 11:15 AM IST

शोधून दाखवा तरच मानलं तुम्हाला! या फोटोमधील 6 प्राणी शोधा, तरच स्वतःला हुशार समजा

इंटरनेटवर अशी अनेक छायाचित्रे खूप व्हायरल होतात. ज्यामध्ये त्यांना एखादी वस्तू, प्राणी किंवा मनुष्य शोधण्यास सांगितलं जातं. आपण खूप प्रयत्न करतो, कधी कधी डोळे मोठे मोठे करून शोध घेतो. परंतू उत्तर लवकर सापडत नाही. 

Mar 27, 2022, 01:20 PM IST