नाशिक मनपाचा `लाखमोला`चा नाश्ता
नाशिक महानगर पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याचं कारण पुढे करत शहरात विकासकाम ठप्प आहेत. ठेकेदारांची मागचीच बिल थकली असल्यानं नवीनं कामांना पैसा आणणार कुठून असा सवाल प्रशासन उपस्थित करत असतानाच चहापाणी, हारतुरे आणि नास्त्यावर लाखो रुपयांची उधळण होत असल्याचं समोर आलाय
Aug 19, 2013, 11:14 PM ISTआधी व्यायाम, मग न्याहारी.तब्बेत होईल लई भारी
व्यायाम करत आहातं?...मग खाऊन व्यायाम करता की खाण्याच्या आधी?...जर खाऊन झाल्यावर व्यायाम करत असाल तर जरा याकडेही लक्ष द्या. आधी व्यायाम, मग न्याहारी..तब्बेत लई भारी.. काही खास माहिती.
May 8, 2013, 06:57 PM IST‘ब्रेकफास्ट’ न केल्याने काय होते?
आजच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात अनेक जण ‘ब्रेकफास्ट’ला (नाश्ता) सुट्टी देतात. मात्र, ही सुट्टी तुमचे आरोग्य बिघडवू शकते, याची कल्पना अनेकांना नसते. एकवेळ दुपारी जेवण घेवू नका, मात्र नाश्ता केलाच पाहिजे. त्यामुळे तुमचा उत्साह कायम राहतो आणि काम करण्याची शक्ती मिळते.
Oct 9, 2012, 11:16 AM IST