महिलांनो... पन्नाशी गाठल्यानंतर ही करु शकता करिअरला सुरुवात...जाणून घ्या
या जगात प्रत्येक व्यक्ती स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी झटत असतो. तसंच महिलांनाही स्वत:च्या हिमतीने आणि मेहनतीने पायावर उभे राहायचे असते.
Nov 11, 2022, 05:43 PM ISTकंगनाने घेतला इन्स्टाग्रामसोबत पंगा...नेमकं घडलं तरी काय...जाणून घ्या...
बॉलीवूडची 'क्वीन' कंगना राणौत ही तिच्या बिनधास्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असते. अनेकदा ती बॉलिवूडमधील कलाकांरा थेट निशाना साधते.
Nov 11, 2022, 05:24 PM ISTकेळी की सफरचंद? कोणते फळ आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे.. जाणून घ्या
आज आम्ही तुमच्या दोन आवडत्या फळांपैकी कोणते फळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे याबद्दल बोलणार आहोत. चला जाणून घेऊया.
Nov 10, 2022, 11:58 PM ISTवेळीच काळजी घ्या! प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे पडेल महागात.. जाणून घ्या संशोधन काय सांगतं
अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडबाबत नुकत्याच झालेल्या संशोधनात ज्या गोष्टी समोर आल्या आहेत, त्या जाणून घेणे गरजेचे आहे. पॅकेज केलेले अन्न मृत्यूच्या जवळ आणत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
Nov 10, 2022, 11:13 PM ISTथंडीत तुम्हाला ही आंबट गोड खाण्याची ईच्छा होतेय, नक्की 'ही' रेसिपी करुन पाहा...
चला तर मग आम्ही तुम्हाला सांगू की तुम्ही किती उशीरा घरी गुसबेरी जाम बनवू शकता आणि संपूर्ण हिवाळ्यात त्याचा आनंद घेऊ शकता. ते बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे-
Nov 10, 2022, 10:34 PM ISTपहिली भेट, अनोखा प्रपोज! देवेंद्र-अमृता फडणवीसांची लव्हस्टोरी, पहिल्याच नजरेत...
अमृता फडणवीस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लव्हस्टोरी खूप रंजक आहे, आम्ही तुम्हाला अमृता फडणवीस यांच्या लग्नापूर्वीच्या आयुष्याबद्दल सांगणार आहोत.
Nov 10, 2022, 10:07 PM ISTसलमान खान आणि ऐश्वर्या राय आमने-सामने; पुन्हा एकदा रंगणार दोघांमध्ये...
असाच सामना सुपरस्टार सलमान खान आणि त्याच्या एक्स गर्लफ्रेंडमध्ये रंगणार आहे. आणि हा सामना 2023 मध्ये होणार आहे.
Nov 10, 2022, 07:51 PM ISTरणबीर कपूरच्या एक्स गर्लफ्रेंडमध्ये रंगणार स्पर्धा; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
रणबीर कपूरची माजी मैत्रीण दीपिका पदुकोण तिच्या दुसऱ्या माजी कतरिना कैफकडून पैसे कमवण्याचे नवीन मार्ग शिकत असल्याचे दिसते.
Nov 10, 2022, 06:31 PM ISTप्रियांका चोप्रानं घालवला लेकीसोबत क्वलिटी टाईम... पाहिलेत का Photo
भारतात येताच तिनं तिच्या सोशल मीडियावरुन अनेक फोटो शेअर करत भारतासाठी असलेलं प्रेम जाहीर केले.
Nov 10, 2022, 05:07 PM ISTOptical Illusion : या सत्र्यांच्या फोडीत लपलंय एक फळ...तुमच्या तीक्ष्ण नजरेने फक्त 10 सेकंदात शोधून दाखवा...
ऑप्टिकल इल्युजन पिक्चर्स तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगतात. ही छायाचित्रे पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात. कधी कधी तीक्ष्ण मनाच्या व्यक्तींनाही या चित्रांचे रहस्य सोडवणे फार कठीण असते.
Nov 8, 2022, 11:47 PM ISTनाना पाटेकर पुन्हा एकदा सिनेविश्वात करणार कमबॅक...
मात्र, आता हा अभिनेता पुन्हा एकदा सिनेविश्वात कमबॅक करत आहे.
Nov 8, 2022, 11:23 PM ISTथंडीत कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी 'हे' तेल वापरा... तातडीने करा उपाय
जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात सांगितलेल्या तेलाचे काही थेंब मिसळले तर कोरडेपणा दूर होऊ शकतो. चला त्याबद्दल जाणून घेऊया...
Nov 8, 2022, 11:08 PM ISTपाकिस्तान अभिनेत्याची इच्छा, आलीयाच्या मुलीला सून करण्याची... सोशल मीडियावर होतोय ट्रोल
बॉलिवूडमध्ये नुकतेच झालेले आई-बाबा आलिया आणि रणबीर यांना अनेक ठिकाणांहून शुभेच्छा येत आहेत अशातच एका व्यक्तीने शुभेच्छा देताना त्यांच्या मुलीसाठी लग्नाचे मागणे घातले.
Nov 8, 2022, 09:15 PM ISTप्रेगनेन्सीच्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये शारीरिक संबंध ठेवावेत का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात...
प्रेगनेन्सीच्या दिवसांत महिलांना अधिक काळजी घ्यावी लागते. त्यांचा आहार, स्वास्थ्य या संदर्भात अनेक लोक त्याना वेगवेगळे सल्ले देत असतात.
Nov 8, 2022, 08:50 PM ISTकसं मिळालं अमिताभ यांना 'बच्चन' हे आडनाव? खुद्द बीग बींनी सांगितला तो किस्सा... पाहा Video
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या बच्चन आडनावाबद्दल खुलासा केला, ते कुठून आले आणि ते त्यांच्या नावासमोर का लावतात.
Nov 8, 2022, 08:39 PM IST