breakup news

अधूरी कहाणी! लग्नाच्या चर्चेदरम्यान आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचं ब्रेकअप? जवळचा मित्र म्हणाला, 'महिन्याभरापूर्वी...'...'

Aditya Roy Kapur And Ananya Panday :  'ते दोघे वेगळं होणं हे आमच्यासाठी खूप धक्कादायक आहे' अन्यया पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या ब्रेकअप बद्दल त्यांच्या जवळच्या मित्राने भाष्य केलंय. 

May 6, 2024, 09:29 AM IST

तुमचं Break-up होण्याआधीच तुम्हाला संकेत मिळणार; कधी, कुठे, केव्हा होणार हेही समजणार?

Break Up Predictions: हल्ली ब्रेकअपच्या अनेक गोष्टी व्हायरल होताना दिसतात. कधी ब्रेकअप न होण्याच्या टीप्स तर कधी ब्रेकअप झाल्यानंतर काळजी घेण्याच्या टीप्स. परंतु सध्या एका बातमीनं मात्र सगळीकडेच मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. यावेळी तुम्हाला चक्क तुमचं ब्रेकअप होणार आहे की नाही हे तीन महिने अगोदरच कळणार आहे. कसं, कुठे आणि कधी? काय सांगत संशोधन? 

Jan 3, 2023, 06:41 PM IST