brian lara tears

AUS vs WI : ऐतिहासिक विजयानंतर ब्रायन लारा यांच्या डोळ्यात पाणी, म्हणाले 'माझा विश्वास...'

Brian Lara Emotional Video : वेस्ट इंडिजच्या ऐतिहासिक विजयानंतर (West Indies historic victory at gabba) माजी स्टार खेळाडू ब्रायन लारायाला अश्रू अनावर झाले. समालोचन करत असलेल्या ब्रायन लारा विजयानंतर भावूक झाल्याचं दिसून आलं. 

Jan 28, 2024, 04:08 PM IST