bride gave birth to a child after 10 days of marriage

लग्नानंतर दहा दिवसांतच नवविवाहितेने दिला बाळाला जन्म, बातमी ऐकून नवरा बिथरला, म्हणाला...

लग्नाच्या (Wedding) दहा दिवसांतच नवविवाहितेने (Bride) एका मुलीला जन्म दिल्याची घटना घडली आहे. या घटनेने पतीला (Husband) धक्काच बसला आहे. उत्तर प्रदेशमधील (UttarPradesh)  कानपूरमध्ये हा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, नवविवाहितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. नेमका काय प्रकार आहे? 

Jun 7, 2023, 01:02 PM IST