brisk origin pro

एकदा चार्ज करा अन् Mumbai To Pune बिनधास्त प्रवास करा! 333 Km रेंज देणारी Electric Scooter

India's Longest 333 km Range Electric Scooter: सध्या भारतात असणाऱ्या अनेक स्कूटर या 150 ते 200 किलोमीटरपर्यंतची रेंज देतात. मात्र ही नवी स्कूटर तब्बल 333 किमीपर्यंतची रेंज देणारी असल्याचा कंपनीचा दावा आहे.

Mar 7, 2023, 05:27 PM IST