britain queen

Queen Elizabeth Total Networth: अबब... राणी एलिझाबेथ यांनी इतक्या अब्ज रुपयांची संपत्ती मागे सोडली; शाही कुटुंबाची कमाई कोठून होते, ते जाणून घ्या

Britain, Queen Elizabeth II: राणीच्या उत्पन्नाच्या मुख्य स्त्रोतांबद्दल बोलताना, तिला सरकारकडून दरवर्षी सार्वभौम अनुदान मिळत होते, तर इतर दोन स्त्रोत स्वतंत्र होते. ज्यामध्ये करदात्यांच्या पैशांचा समावेश नाही. लंडनशिवाय स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दर्न आयर्लंडमध्येही राजघराण्याची मालमत्ता आहे.

Sep 9, 2022, 12:16 PM IST

Britain Queen Elizabeth II होत्या 15 देशांच्या महाराणी; जाणून घ्या देशांची नावं

या राणीचं अजून एक वैशिष्ट्यं म्हणजे राणी एलिझाबेथ (Elizabeth) या केवळ ब्रिटनच्या राणी नव्हत्या तर त्याशिवाय त्या 15 देशांच्या महाराणी होत्या.

Sep 9, 2022, 11:17 AM IST