राज्याच्या बजेटचे ३० वैशिष्ट्ये
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज २०१६-१७ या कालावधीसाठी अर्थसंकल्प सादर केला. या बजेटमधील ३० वैशिष्ट्ये
Mar 18, 2016, 06:10 PM ISTराज्यात काय होणार स्वस्त काय महाग
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज २०१६-१७ या कालावधीसाठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग झाले. पाहू या...
Mar 18, 2016, 03:41 PM ISTभाजपने शिवसेनेला पुन्हा डावलले
शिवसेना आणि भाजप यांच्यातील दुरावा पुन्हा एकदा समोर आलाय. मंगळवारी झालेल्या एनडीएच्या बैठकीत शिवसेनेला निमंत्रण दिलेच नव्हते, असे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलेय.
Mar 2, 2016, 09:19 AM ISTबजेटवर मनमोहनसिंह यांची पहिली प्रतिक्रिया
हा बजेट शेतकऱ्यांसाठी फार काही घेऊन आला आहे, असं चित्र माध्यमांनी उभं केलं असलं, तरी आता यातील त्रुटी बाहेर येण्यास सुरूवात झाली आहे.
Mar 1, 2016, 06:46 PM IST'इंडिया'चं नव्हे भारताचं बजेट - नरेंद्र मोदी
'इंडिया'चं नव्हे भारताचं बजेट - नरेंद्र मोदी
Feb 29, 2016, 04:46 PM ISTअरुण जेटली आणि राहुल गांधींमध्ये दिलजमाई?
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज आपला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात काही मजेदार क्षणही पाहायला मिळाले. यातील एक प्रसंग म्हणजे सरकार आणि विरोधक यांच्यात एके ठिकाणी हशा पिकला.
Feb 29, 2016, 04:05 PM ISTझी २४ तास बजेट स्पेशल २०१६ भाग ६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 29, 2016, 03:24 PM ISTझी २४ तास बजेट स्पेशल २०१६ भाग ४
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 29, 2016, 03:23 PM ISTझी २४ तास बजेट स्पेशल २०१६ भाग ५
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 29, 2016, 03:20 PM ISTकाळा पैसा धारकांनो, ४५ टक्के टॅक्स देऊन होणारी कारवाई टाळा!
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प २०१५६-२०१७ सादर करताना काळं धन उजेडात आणण्यासाठी एक वेगळी योजना जाहीर केलीय.
Feb 29, 2016, 03:17 PM ISTतुम्ही जाणून घ्या Income Tax Calculatorच्या मदतीने टॅक्सचे गणित
आयकर कॅलक्युलेटरच्या (Income Tax Calculator) माध्यमातून तुम्ही तुम्ही टॅक्स भरू शकता किंवा टॅक्स किती आहे ते पाहू शकता.
Feb 29, 2016, 02:34 PM ISTजेटलींच्या 'पोटली'तील या पाच गोष्टी तुम्हांला माहितीच पाहिजे
अर्थमंत्री अरुण जेटलींनी आपलं तिसरं बजेट संसदेमध्ये सादर केलं. त्यांनी सादर केलेल्या या बजेटमधील पाच महत्त्वाची गोष्टी तुम्हांला माहिती पाहिजे.
Feb 29, 2016, 02:17 PM ISTसर्व्हिस टॅक्स वाढवल्यामुळे या गोष्टी महाग
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेमध्ये बजेट सादर केलं आहे. या बजेटमध्ये जेटलींनी सर्व्हिस टॅक्समध्ये 0.5 टक्क्यांची वाढ केली आहे.
Feb 29, 2016, 02:14 PM ISTनव्या कर्मचाऱ्यांना जेटलींचा दिलासा
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात नव्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासा दिला आहे. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या तरतूदीत एक हजार कोटी रुपयांची वाढ केली आहे.
Feb 29, 2016, 02:01 PM ISTतरुणांनो या बजेटमधून तुम्हाला काय मिळालं...
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी लोकसभेत सादर केलेल्या बजेटमध्ये तरुणवर्गाच्या विकासासाठी विशेष घोषणा करण्यात आला.
Feb 29, 2016, 01:59 PM IST