Budh Vakri: अवघ्या काही तासांनी बुध चालणार वक्री चाल; 'या' राशींना सतर्क राहण्याचा सल्ला
Budh Vakri 2023: बुधाच्या वक्री चालीमुळे या राशीच्या लोकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होणार आहेत. बुध हा पिता, गुरू, सरकारी नोकरी, आत्मविश्वास, लांबचा प्रवास या गोष्टींशी कारक मानला जातो.
Dec 12, 2023, 09:12 AM IST