budh gochar 2023 date and time

Shukra-Budh Yuti : बुध-शुक्राची युती करणार देणार भरपूर पैसा; 'या' राशींवर दिवस-रात्र होणार पैशांची बरसात

Mercury-Venus Transit : अनेकदा एका राशीमध्ये दोन ग्रहांची युती झाल्यानंतर खास राजयोग तयार होतात. आगामी काळात सिंह राशीमध्ये शुक्र आणि बुध यांचा संयोग होणार आहे. दरम्यान या दोन्ही ग्रहांच्या लक्ष्मी नारायण योग तयार होतोय

Aug 15, 2023, 05:57 PM IST