budh gochar in capricorn

Budh Gochar: फेब्रुवारीमध्ये 2 वेळा गोचर करणार बुध ग्रह; 'या' राशींवर होऊ शकतो पैशांचा पाऊस

Mercury Planet Gochar In Capricorn And Kumbh: मकर आणि कुंभ राशीवर शनिदेवाचे राज्य आहे आणि बुध ग्रहाची शनिदेवाशी मैत्री आहे. अशा स्थितीत बुधाच्या संक्रमणाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. 

Jan 31, 2024, 10:39 AM IST

Budh Gochar 2023: बुध गोचरामुळे तयार होणार त्रिकोण राजयोग, या तीन राशींना मिळणार लाभ

kendra Trikone Rajyog 2023: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या गोचर कालावधीनुसार राशी बदल करत असतो. विशेष म्हणजे प्रत्येक राशीचा एक गुणधर्म आहे. त्यामुळे ग्रहांच्या गोचरासोबत स्थानाकडे लक्ष दिलं जातं. काही राशींना शुभ तर राशींना अशुभ परिणाम भोगावा लागतो. 

Jan 8, 2023, 08:18 PM IST

Budh Gochar 2022: आजपासून या राशींच्या लोकांचे वाईट दिवस संपलेत, बुध गोचर करणार भरभराट

Mercury Transit 2022:  3 डिसेंबर, शनिवारी म्हणजेच सकाळी 6.34 वाजता बुध ग्रहाने धनु राशीत प्रवेश केला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्याही ग्रहाच्या राशी बदलाचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होतो. हे परिणाम सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही असू शकतात. अशा स्थितीत आज आपण जाणून घेणार आहोत की बुध ग्रहाच्या या संक्रमणामुळे कोणत्या राशींना विशेष लाभ होणार आहे. हे संक्रमण काही राशीच्या लोकांचे भाग्य उजळवेल. 

Dec 3, 2022, 02:18 PM IST