30 वर्षांनंतर बुध-शनीने बदलली चाल; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळू शकतो अपार पैसा
Saturn Retrograde 2024: या दोन्ही ग्रहांच्या राशीतील बदलामुळे करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. जाणून घेऊया या वेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.
Jul 9, 2024, 09:08 PM ISTOctober Grah Gochar : ऑक्टोबर महिन्यात 6 ग्रह करणार गोचर; शुक्र-सूर्य करणार 'या' राशींवर पैशांची बरसात
October Grah Gochar 2023: ऑक्टोबर महिन्यात सूर्य, शुक्र, राहू, केतू आणि बुध हे ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल कऱणार आहेत. ज्योतिषांच्या मते, ऑक्टोबर महिन्यात ग्रहांच्या अशा हालचाली काही राशींना विशेष लाभ देऊ शकतात.
Sep 23, 2023, 06:39 PM ISTBudh Uday 2023 : 15 सप्टेंबरपासून चमकेल 'या' 5 लोकांचं भाग्य! तुमच्या नशिबात काय आहे?
Budh Uday 2023 : बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, गणित, हुशारी आणि मैत्रीचा दाता बुध ग्रह लवकर गोचर करणार आहे. त्यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे.
Sep 5, 2023, 08:40 PM IST
Budh Margi 2022: 26 ऑक्टोबर 2022 पर्यंत 'या' राशींना मिळणार बुध ग्रहाची साथ, आर्थिक स्थिती सुधारणार
12 राशी आणि ग्रह यांचं नातं असून गोचराचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. त्यामुळे ग्रहांच्या गोचराकडे (Grah Gochar) ज्योतिषांचं लक्ष लागून असते.
Oct 10, 2022, 12:35 PM ISTBudh Margi October 2022 : उद्यापासून बुध ग्रह मार्गी होणार, या 4 राशींवर धनसंपत्तीसह पैशाचा पाऊस
Budh Rashi Parivartan October 2022: ग्रहांचा राजकुमार बुध 2 ऑक्टोबरपासून मार्गी होणार आहे. यामुळे रविवारपासून 4 राशींचे भाग्य खुलणार आहे. तुमच्या रास यात आहे का, याची माहिती जाणून घ्या.
Oct 1, 2022, 09:59 AM ISTShani Budh Margi: शनि बुध ग्रह मार्गस्थ होताच 'या' चार राशींना मिळणार साथ
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि चंद्र हे दोन ग्रह सोडले तर इतर सात ग्रह वक्री अवस्थेत जातात. सध्या बुध, शनि आणि गुरू वक्री अवस्थेत आहेत. पण ऑक्टोबर महिन्यात बुध आणि शनि मार्गस्थ होणार आहेत.
Sep 30, 2022, 05:13 PM ISTBudh Uday: अस्ताला गेलेल्या बुध ग्रहाचा 29 जुलैला होणार उदय, या राशींना होणार फायदा
17 जुलैला बुध ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला आणि अस्ताला गेला. 29 जुलैला उदय होणार आहे.
Jul 26, 2022, 02:05 PM IST