budh margi effect 2023

Budh Margi : बुध ग्रह सिंह राशीत झाला मार्गस्थ; पुढील 15 दिवस 'या' राशींच्या व्यक्ती छापणार नोटा

Budh Margi Effect 2023: 16 सप्टेंबर रोजी बुध सिंह राशीत मार्गस्थ झालाय. दरम्यान बुध ग्रहाच्या या सरळ चालीचा प्रभाव सर्व 12 राशीच्या लोकांच्या जीवनावर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशींसाठी हा काळ खूप शुभ राहणार आहे.

Sep 17, 2023, 08:20 AM IST