Neechbhang Rajyog: बुध ग्रहामुळे बनला नीचभंग राजयोग; 'या' राशी कमावू शकतात प्रचंड पैसा
Neechbhang Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, मीन रास बुध ग्रहाची सर्वात खालची राशी आहे. या राशीमध्ये 15 मार्च रोजी बुध ग्रहाचा उदय झाला आहे. अशा स्थितीत नीच भांग नावाचा राजयोग तयार होत आहे.
Mar 16, 2024, 10:25 AM IST