budhaditya

500 वर्षांनंतर बनणार 'हे' 5 राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींचं उजळणार भाग्य

Gajlakshmi And Panch Divya Rajyog: बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. शिवाय वृषभ राशीत शुक्र आणि गुरूच्या संयोगामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होतोय. असे 5 राजयोग तयार होत असल्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे.

Jun 6, 2024, 08:17 AM IST

Budhaditya-Viprit Rajyog: अनेक वर्षांनंतर बनतायत 'हे' 2 खास राजयोग; बुधाच्या स्थितीमुळे 'या' राशींवर बरसणार पैसा

Budhaditya-Viprit Rajyog: बुध ग्रहाच्या गोचरमुळे विपरीत राजयोग निर्माण झाला आहे. दुसरीकडे सूर्य त्याच वृश्चिक राशीत देखील स्थित आहे. यावेळी सूर्य आणि बुध यांचा संयोग देखील तयार झाला आहे.

Nov 24, 2023, 10:40 AM IST

Buddhaditya Yog 2022: लवकरच शक्तिशाली 'बुद्धादित्य योग', या 3 राशींच्या लोकांची भाग्य उजळेल आणि व्हाल मालामाल

Budhaditya Yog December 2022: हा महिना काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. डिसेंबर महिन्यात सूर्य आणि बुध धनु राशीशी युती करत आहे. त्यामुळे बुधादित्य योग तयार होत आहे. हा राजयोग 3 राशीच्या लोकांना भरपूर संपत्ती आणि प्रगती देईल. 

Dec 1, 2022, 12:44 PM IST