शिवसेना शाखाप्रमुखाला अरुण गवळी गँगच्या नावाने धमकी
येथील शिवसेना शाखाप्रमुख आणि बांधकाम व्यावसायीक अनिल कुंचे याला खंडणी प्रकरणी अरुण गवळी गँगच्या नावाने धमकी देण्यात आली आहे. एका दुकानाच्या व्यवहाराप्रकरणी कुंचेकडून ६० लाखांची खंडणी मागण्यात आली.
May 30, 2015, 04:05 PM ISTउल्हासनगर : शिवसेना शाखाप्रमुखाला धमकी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2015, 01:44 PM IST