building collapse rain

इमारत दुर्घटना : तो दूध आणायला गेल्याने वाचला, अंगावर काटा आणणार हा प्रसंग

 रात्री मालाड भागात मोठी दुर्घटना घडली. चार मजली इमारत कोसळून एकाच कुटुंबातील 11 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले आणि कुटुंबावर मोठा डोंगर कोसळला. 

Jun 10, 2021, 09:13 AM IST