पुण्यात इमारतीचे बांधकाम सुरु असताना लोखंडी जाळी कोसळून 5 ठार
Building slab Collapesd in pune : येरवडा - शास्त्रीनगर येथील काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बांधकामाचे स्लॅबची जाळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच मजुरांचा मृत्यू झाला. हे मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेलेत.
Feb 4, 2022, 07:22 AM IST