buldana

राज्यात चार अपघात, पाच ठार तर तीन जखमी

नाशिक-शिर्डी महामार्गावर  झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तसेच बुलडाणा येथे झालेल्या अपघातात चार जण ठार झालेत. 

Jun 23, 2019, 11:51 AM IST

बुलडाण्यात दीड फूट लांबीचा बूट सापडल्याने चर्चांना उधाण

चक्क २० नंबरचा म्हणजेच दीड फूट लांबीचा बूट सापडला 

Jun 17, 2019, 07:52 PM IST

तरुणीची हत्या करत प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे खामगावात एकच खळबळ उडाली आहे. 

May 17, 2019, 05:50 PM IST

पाण्यासाठी जीव धोक्यात, ग्रामीण भागातील भीषण वास्तव

पाण्यासाठी गावातील चिमुकल्यांचे जीव धोक्यात

May 11, 2019, 02:15 PM IST

बुलडाण्यात ५०० रुपयात कॉपी करण्याची परवानगी, बीएससीचा पेपर अर्ध्या तासात बाहेर

बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा या ठिकाणी शिवाजी महाविद्यालयातील प्रकार.

May 10, 2019, 07:38 PM IST

पंतप्रधानपदी पुन्हा मोदीच! भेंडवळची भविष्यवाणी

विदर्भासह महाराष्ट्रात भेंडवळची घटमांडणी प्रसिद्ध आहे.

May 9, 2019, 06:05 PM IST
lok sabha election 2019 Modi will be Prime Minister predicts Bhendwal Bhavishyawani PT2M25S

पंतप्रधानपदी पुन्हा मोदीच! भेंडवळची भविष्यवाणी

अक्षय्य तृतीयेला घटमांडणीनंतर रात्रीतून घटामध्ये झालेल्या बदलाचे निरीक्षण करून सारंगधर महाराज आणि पुंजाजी महाराज यांनी भविष्यवाणी जाहीर केली.

May 9, 2019, 05:55 PM IST

प्रेमी युगलाला बेदम चोप, बसस्थानकातील मारहाणीचा व्हिडिओ वायरल

 प्रेमाच्या भावविश्वात रमत गप्पा करणार्‍या एका प्रेमी युगुलाची मुलीच्या कुटुंबीयांनी येथेच्छ धुलाई केली.  

Apr 17, 2019, 05:47 PM IST

एक कोटींच्या बनावट नोटा जप्त, एकाला अटक

मोहेंगाव येथे २००, ५०० आणि २००० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याची किंमत एक कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे.

Feb 12, 2019, 10:31 PM IST

फटाक्यानं घेतला चिमुरड्याचा जीव, पालकांनो सावधान!

फटाक्याने मुलाचा बळी घेतल्याने गावात शोककळा 

Oct 31, 2018, 04:13 PM IST

काय सांगते भेंडवळची भविष्यवाणी?

काय सांगते भेंडवळची भविष्यवाणी?

Apr 19, 2018, 10:12 PM IST

बुलडाणा | शेतात काम करणाऱ्या महिलेवर अस्वलाचा हल्ला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 14, 2018, 08:41 PM IST

बुलडाणा । भीमा कोरेगाव पडसाद, एसटीची तोडफोड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 08:27 PM IST