buldana

अटक केलेल्या आरोपीचा आला कोरोना रिपोर्ट, पोलीस स्टेशनची उडाली झोप

आरोपीच्या कोरोना रिपोर्टने उडवली अख्ख्या पोलीस स्टेशनची झोप, बुलडाण्यातल्या घटनेने खळबळ

Jun 17, 2022, 07:44 PM IST

बायकोने दुसरे लग्न केले म्हणून नवऱ्याचे उपोषण

Husband Fasting at Buldana : पतीने बायकोच्या विरोधात उपोषण सुरु केले आहे.

May 27, 2022, 02:24 PM IST

प्री-वेडिंग शूट झालं, पण त्यानंतर जे वाईट झालं ते कुठेच घडलं नाही

प्री-वेडिंग शूटनंतर जे घडलं, तसं कुणासोबतच घडू नये

May 25, 2022, 06:35 PM IST

बापरे ! राज्यातील 'या' जिल्ह्यात 18 दिवसांत 43 महिला आणि मुली बेपत्ता

43 women and girls go missing in 18 days in Buldana : आता एक धक्कादायक बातमी. 18 दिवसात 43 महिला आणि मुली बेपत्ता झाल्याची माहिती हाती आली आहे.  

May 25, 2022, 02:27 PM IST

धक्कादायक! लग्न जुळत नसल्याने होता निराश, युवकाची स्वत:चं सरण रचत आत्महत्या

लग्न जमत नसल्याने नैराश्यातून तरुणाने टोकाचं पाऊल उचललं, घटनेनं गावावर शोककळा

Feb 17, 2022, 12:36 PM IST

पेट्रोलने कारची टाकी फूल केली आणि पैसे न देता असा सूस्साट गेला आणि...। पाहा व्हिडिओ

Car and petrol ​: पेट्रोल पंपावर एक धक्कादायक प्रकार उघड झाला. कारमध्ये पेट्रोल भरुन पेट्रोलचे पैसे न देताच गाडी घेवून पळून गेल्याची घटना घडली.

Jan 6, 2022, 01:22 PM IST

'स्वाभिमानी'चे आंदोलन पेटले, राडा घालत तहसीलदारांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न

Violent agitation at Buldana : 'स्वाभिमानी'चे आंदोलन पेटले आहे.  

Nov 20, 2021, 08:09 AM IST

बापरे! जनावरांच्या चाऱ्यात गांजाची तस्करी, तब्बल 'इतक्या' कोटीचा गांजा जप्त

इतर राज्यातून गांजा आणून त्याची महाराष्ट्रात विक्री केली जात असल्याचं उघड झालं आहे

Oct 18, 2021, 10:02 PM IST

मराठवाडा, विदर्भात पावसाचा धुमाकूळ, या जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटला तर पुरात 17 जण अडकले

Rain in Marathwada, Vidarbha  : विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने (Rain) धुमाकूळ घातला आहे. बीड जिल्ह्यात केज, आंबेजोगाईत अनेक गावांचा संपर्क तुटला आहेत. 

Sep 28, 2021, 10:38 AM IST

Maharashtra : या गावात 'कोरोना स्फोट', एकत्र जेवणाळीनंतर 93 जणांना कोरोनाची लागण

देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. (Coronavirus in Maharashtra) राज्यात कोरोनाच्या बाधितांचा आकडा वेगात वाढत आहे.  

Apr 14, 2021, 12:04 PM IST

बुलडाण्यात कोरोनाचा उद्रेक, जिल्ह्याधिकाऱ्यांचे संचारबंदीचे आदेश

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन सतर्क

Feb 17, 2021, 06:38 PM IST

आरोग्य सुविधांना प्राधान्य हीच प्राथमिकता - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरेानामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. बहुतेक सर्वच कामांमध्ये ‘ऑनलाईन’ तंत्राचा वापर होऊ लागला आहे.  

Aug 11, 2020, 08:59 AM IST

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 'या' जिल्ह्यात एक महिना लॉकडाऊन

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. संसर्गाची साखळी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.  

Jul 22, 2020, 10:59 AM IST

बुलडाणा जिल्ह्यात १५ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर

बुलडाणा जिल्ह्यात अलीकडच्या काळात कोरोना संसर्गग्रस्त रुग्णांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. 

Jul 7, 2020, 08:07 AM IST