भाजपाच्या नेत्याचा 200 कोटींचा घोटाळा! बुलेट ट्रेनच्या नावाखाली 20 कोटींचे 193 कोटी केले, पण कसे?
Maharashyra Bullet Train Scam : महाघोटाळा! करारनामा 2012 चा, स्टॅम्प पेपर 2016 चा आणि फोटो 2018 चा; बुलेट ट्रेन प्रकरणी 'या' मंत्र्यांच्या कुटुंबानं लाटले कोट्यवधी? खोटे दस्तावेज मुल्यांकन करून कपिल पाटील कुटुंबीयांनी केला कोट्यवधीचा भ्रष्टाचार.
... तर मुंबईतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम थांबणार, पालिकेने बजावली नोटिस, नेमकं घडलं काय?
Bullet Train Update: मुंबईतील बुलेट ट्रेनचे काम थांबवण्याची शक्यता आहे. पालिकेने तशी नोटिसच कंत्राटदाराला पाठवली आहे.
श्रीमंताची नव्हे तर सर्वसामान्यांचीच बुलेट ट्रेन! लाँच होण्याआधीच रेल्वे मंत्र्यांनी तिकीट दरांबाबत केली मोठी घोषणा
Mumbai Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील पहिला सुरक्षा बोगदा पूर्ण झाला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे स्वतः तेव्हा उपस्थित होते.
'वंदे भारत'च्या दरात 'बुलेट' प्रवास! हायस्पीड एक्सप्रेसच्या विलंबानंतर रेल्वे मोठ्या निर्णयाच्या तयारीत
Bullet Train News: बुलेट ट्रेन कधी धावणार? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असताना आता रेल्वेकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात येत आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी भारतात येणार? समोर आली महत्त्वाची माहिती
India's First Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी भारतात येणार? याबाबत काही चर्चा समोर आल्या आहेत. मुंबई-अहमदाबाद अशी बुलेट ट्रेन धावणार आहे.
Indian Railway: आता एकाच ट्रॅकवर धावणार बुलेट, हायस्पीड आणि एक्स्प्रेस, काय आहे रेल्वेची नवीन योजना?
Indian Railway News: भारतीय रेल्वेने आता कात टाकली आहे. अनेक स्थानकात बदल करण्यात आले तर दुसरीकडे रेल्वे आता विद्युतवाहिणीवर धावत आहे. त्यातच आता रेल्वे आणखी एक नवीन योजना आखत आहे. यामध्ये भविष्यात रेल्वे, बुलेट ट्रेन आणि हायस्पीड रेल्वे एकाच ट्रॅकवर चालवण्याची योजना आहे.
Mumbai-Ahmedabad Bullet Train | मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला ग्रीन सिग्नल
Bombay High Court Rejects Godrej Plea Challenging Land Acquisation For Bullet Train