Weather News : समुद्रात घोंगावणाऱ्या वादळाचा महाराष्ट्रावरही परिणाम, 80 वर्षांमध्ये पुन्हा... हवामान विभागाचा स्पष्ट इशारा

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात हवामान बदलांना सुरुवात झाली असून, आता पावसानंही लपंडाव सुरु केला आहे. गुजरातमधील वादळामुळं ही परिस्थिती ओढवली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

 

Friday Panchang : आज श्रावणातील द्वादशीसह वेशी योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

30 August 2024 Panchang : आज श्रावण कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार

Pune : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कास्पदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सोमेश्वर फांऊडेशनचे अध्यक्ष सनी निम्हण यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

 

'काँग्रेस-राष्ट्रवादीशी आपलं जमलं नाही, मांडीला मांडी लावून बसलो तरी उलट्या होतात' शिंदेंच्या नेत्याचं अजब विधान

Maharashtra Politics : धाराशिवचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याने महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

आताची मोठी बातमी! सुप्रसिद्ध शिल्पकार बनवणार राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा?

Chatrapati Shivaji Maharaj Statue : राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्देवी घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. याची गंभीर दखल घेत महायुती सरकारने एक समिती नेमली आहे. तर सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना शिवरायांच्या पुतळ्याचं काम दिलं जाणार असल्याची शक्यता आहे.

एक दोन नाही तर क्रिकेटमध्ये तब्बल 11 प्रकारे आउट होऊ शकतो बॅट्समन, तुम्हाला माहितीयेत का नियम?

क्रिकेटचे नियम मेरीलेबोन क्रिकेट क्लबद्वारे घेतले जातात आणि ICC द्वारे लागू केले जातात. क्रिकेटमध्ये एक बॅट्समन हा तब्बल 11 प्रकारे आउट होऊ शकतो. तेव्हा या नियमांबद्दल जाणून घेऊयात. 

'जातीमुळे शासकीय नोकरी नाही' कविता राऊतच्या आरोपानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडवर.. घेतला मोठा निर्णय

Kavita Raut : जातीमुळे शासकीय नेतृत्वापासून वंचित ठेवलं गेल्याचा गंभीर आरोप सावरपाडा एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवितार राऊतने केला होता. याची गंभीर दखल घेत आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतला लवकरच सरकारी नोकरी दिली जाणार आहे. 

 

अजब! 'या' म्युझिअममध्ये सर्व कपडे काढून जातात लोक; आत लावले आहेत असे फोटो आणि मूर्ती

फ्रान्समध्ये एक खास म्युझिअम आहे जिथे आतापासून डिसेंबरपर्यंत महिन्यातील एक दिवस अनोखं एक्झिबिशन लावलं जातं. अजब म्हणजे म्युझिअममध्ये प्रवेश करताना लोकांना पूर्ण कपडे काढण्याची परवानगी असते. 

 

'.... टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला येणार!' - पाकिस्तानच्या कोचचं मोठं विधान

पाकिस्तनाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक राशिद लतीफ याने टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला येणार हे 50 टक्के कन्फर्म असल्याचं विधान केलं आहे. 

मुंबई-गोवा महामार्गासंबंधी आतापर्यंची सर्वात मोठी कारवाई, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलिसांकडून पहिली अटक

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.