Bank Customer : बँकेबाबत काही तक्रारी असतील तर येथे करु शकता, 30 दिवसांच्या आत निराकरण !
Bank customer complaint : बँकेबाबत काही तक्रारी असतील तर तुम्हाला कोठे करायचे हे अनेकवेळा माहित नसते. मात्र, RBI ने एक योजना सुरु केलेय. त्यानुसार तुम्ही आता तक्रार करु शकता.
Nov 19, 2022, 01:33 PM ISTMutual Fund : मुलीच्या लग्नासाठी पैशाचे टेन्शन ! आजपासून करा अशी गुंतवणूक; 7 वर्षांत 50 लाख, जाणून घ्या कसे ते...
Mutual Fund SIP : आपल्या मुलीच्या विवाहासाठी पैसा जमविण्याचे अनेक वधू पित्यांना टेन्शन असते. जर तुम्हालाही तुमच्या मुलीचे लग्न (marriage) मोठ्या थाटामाटात करायचे असेल तर अजिबात काळजी करण्याची गरज नाही. कारण अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही चांगला पैसा जमवू शकता.
Nov 11, 2022, 10:38 AM IST