by poll election

कसबा-चिंचवडमध्ये महविकास आघाडीला बंडखोरीचं ग्रहण, कुणी वाढवलं अजित पवारांचं टेन्शन?

पोटनिवडणुकांमध्ये भाजपला धक्का देण्याचे मविआचे मनसुबे फसणार? बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं

Feb 7, 2023, 09:46 PM IST

Chichwad By Election : महाविकास आघाडीला बंडखोरीचं ग्रहण, अजित पवारांचं टेंशन वाढलं

कसबापाठोपाठ चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या, बंडखोरीचा बसणार फटका

Feb 7, 2023, 01:50 PM IST

Pune By Election : जात नाही ती जात! पुण्यात कोथरुडनंतर कसबा..ब्राह्मण नाराज का?

पुण्यात कसबा पोटनिवडणुकीआधी ब्राह्मण महासंघ आक्रमक, कसब्यात सूचक पोस्टरबाजीने राजकीय वातावरण तापणार

Feb 6, 2023, 04:24 PM IST
By-elections in Pune should be unopposed said by CM Shinde 01:23

Video | पुण्यातील पोटनिवडणुका बिनविरोध व्हावी : सीएम शिंदे

"Maintain the tradition of Maharashtra, the election should be uncontested" CM Shinde's challenge to the opposition

Jan 25, 2023, 10:55 AM IST

By Election Result 2022 Live: पाच राज्यात 7 जागांवर पोटनिवडणूक, भाजप पिछाडीवर

योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाची आघाडी, डिंपल यादव यांची जोरदार मुसंडी

Dec 8, 2022, 11:31 AM IST
Ratnagiri Sawantwadi By Poll Election 01:11

सावंतवाडी | नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत केसरकर, राणेंची प्रतिष्ठा पणाला

सावंतवाडी | नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत केसरकर, राणेंची प्रतिष्ठा पणाला

Dec 29, 2019, 08:30 PM IST
Ratnagiri By Poll Election 02:32

रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूक | भाजप विरुद्ध शिवसेना लढत

रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूक | भाजप विरुद्ध शिवसेना लढत

Dec 29, 2019, 08:25 PM IST

पालघर पोटनिवडणुकीत बहुरंगी लढत, हे आहेत उमेदवार

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत बहुरंगी लढत होणार, हे आता स्पष्ट झालंय. माजी खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता.

May 14, 2018, 04:53 PM IST

भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीचाच उमेदवार, प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

'नाना पटोले हे आपल्याला लहान भावासारखे आहेत आणि आगामी काळात सोबत मिळून काम करु'

May 5, 2018, 04:38 PM IST

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राणेंचं शक्तीप्रदर्शन

वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतल्या प्रचाराचा भाग म्हणून, काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांनी 'मातोश्री'च्या अंगणात म्हणजेच कलानगर भागात रॅली घेत शक्तीप्रदर्शन केलं. 

Apr 2, 2015, 01:16 PM IST

मुखेड पोटनिवडणुकीत भाजपचे तुषार राठोड विजयी

मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार गोविंद राठोड यांचे पुत्र तुषार राठोड विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या बेटमोगरेकर यांचा ४७ हजार २४८ मतांनी पराभव केला. त्यामुळं दिल्ली विधासभेत पराभव झाल्यानं खचलेल्या भाजपसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल. 

Feb 16, 2015, 02:26 PM IST