cabinet of telangana

तेलंगाणाचं अख्ख मंत्रिमंडळ 27 तारखेला पंढरपुरात येणार; बीआरएसचे मिशन महाराष्ट्र

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीआरएसमध्ये महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या नेत्यांचे एनकमिंग सुरूच आहे. KCR यांचा BRS पक्ष महाराष्ट्रात जम बसवण्याचा प्रयत्न करत आहे. 

Jun 22, 2023, 10:40 PM IST