cafe

कॉफी शॉपमच्या वॉशरुममध्ये हिडन कॅमेरा, डस्टबिनसमोर लपवला; 2 तासांची रेकॉर्डिंग

'थर्ड वेव कॅफे'मध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वॉशरुममध्ये हिडन कॅमेरा ठेवण्यात आला होता. 

Aug 11, 2024, 06:35 PM IST

मुंबईतलं एक अनोखं कॅफे, तुम्ही या कॅफेला एकदा भेट द्याचं

मुंबईत अनेक आकर्षक कॅफे उभारण्यात आले आहेत, मात्र 14 स्पेशल दिव्यांग चालवत असलेले अर्पण कॅफे या सर्वांत भाव खाऊन जाते.

May 31, 2022, 09:52 PM IST

उच्चभ्रू वस्तीत कॅफेच्या नावाखाली हुक्का पार्लर, क्राईम ब्रांचची कारवाई

 कॅफेच्या (Cafe ) नावाखाली हुक्का पार्लर (Hookah Parlor) चालविण्यात येत होता.  

Dec 26, 2020, 10:48 AM IST

छोट्या पडद्यावरील बहिणी लवकरच सुरू करणार 'कॅफे'

चाहत्यांना सर्व्ह करणार कॉफी

Dec 13, 2019, 12:23 PM IST

व्हॅलेन्टाईन्स डेला सिंगल असणाऱ्यांना 'या' कॅफेत मिळणार मोफत 'चाय डेट'

 प्रेमी युगुलांसाठी हा दिवस म्हणजे परवणीच

 

Feb 12, 2019, 12:20 PM IST

व्हिडिओ गेमच्या नादापायी सहा वर्ष कॅफेमध्येच

व्हिडिओ गेम प्रेमी तुम्हाला साऱ्या जगभर दिसतील परंतु या सम हा. चीनमधल्या एका युवकाने स्वतःला सहा वर्ष सायबर कॅफेमध्ये बंदिस्त करून घेतल आहे. कारण त्याला सतत व्हिडिओ खेळता यावं म्हणून.

Apr 4, 2013, 03:32 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x