camera angle

Temba Bavuma खरंच झोपला होता? अखेर सत्य आलं समोर, साऊथ अफ्रिकेचा कॅप्टन म्हणतो...

Temba Bavuma खरंच झोपला होता? अखेर सत्य आलं समोर, साऊथ अफ्रिकेचा कॅप्टन म्हणतो...

Temba Bavuma sleeping Video : साऊथ अफ्रिकेचा कॅप्टन टेम्बा बावुमा लाईव्ह कार्यक्रमात डुलक्या घेत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर फिरत आहे. त्यावर आता टेम्बा बावुमाने उत्तर दिलंय.

Oct 4, 2023, 08:03 PM IST