cameron diaz

51 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई बनली प्रसिद्ध अभिनेत्री

Cameron Diaz: हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कॅमरुन डिएज आणि बेंझी मॅडेन यांनी आपल्या परिवाराचा विस्तार केलाय. 2015 मध्ये या कपलने लग्न केलं होतं. आता त्यांनी दुसऱ्या मुलाचं स्वागत केलंय. कॅमरुनने 51 व्या वर्षी मुलाला जन्म दिलाय. कार्डिनल असे त्याचे नाव ठेवलंय.कॅमरुनने डिएझने गेल्यावर्षी सिनेमातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. कामामुळे पती आणि परिवाराला वेळ देऊ शकत नाही, अशी खंत तिने व्यक्त केली आहे. कॅमरुन कधीकाळी अॅडल्ड इंडस्ट्रीचा हिस्सा होती.

Mar 24, 2024, 12:36 PM IST

एका सिनेमासाठी ९५ कोटी घ्यायची ही लोकप्रिय अभिनेत्री

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कॅमरून डियाझने नुकताच तिचा ४५वा वाढदिवस साजरा केला. कॅमरून ही हॉलिवूडची सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. कॅमरूनने १९९४ मध्ये डेब्यू केलं होतं.

Aug 31, 2017, 11:13 AM IST