camlin subhash dandekar passes away marathi news

Raj Thackeray : 'मोठी स्वप्न पहायला...', सुभाष दांडेकरांना राज ठाकरेंची आदरांजली, पोस्ट करत म्हणाले...

Raj Thackeray Tribute to Subhash Dandekar : जगप्रसिद्ध उद्योगसमूह 'कॅमलिन'चे माजी अध्यक्ष सुभाष दांडेकर यांच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुभाष दांडेकरांना आदरांजली वाहिली आहे.

Jul 15, 2024, 10:33 PM IST