candied citrus peels

संत्री-मोसंबीच्या सालांपासून बनवा कँडी

संत्री, मोसंबी खाल्ल्यानंतर त्याची साले फेकून दिली जातात. मात्र तुम्हाला माहित आहे का ही सालेही खाण्यासाठी कँडी बनू शकतात. कँडी बनवणेही आहे एकदम सोपे.

Apr 23, 2016, 11:00 AM IST