IPL 2025: पंतच्या एका मॅचचं मानधन = 'या' कर्णधाराचा सिझनचा पगार; पाहा कोणत्या कॅप्टनला किती सॅलरी?
IPL 2025 Captains Salary Will Shock You: सर्वाधिक पगार घेणारा कर्णधार ऋषभ पंत असणार आहे. मात्र पंत आणि सर्वात कमी पगार घेणाऱ्या कर्णधाराच्या पगाराच्या रकमेमध्ये जमीन-आस्मानाचा फरक असेल. नेमका कोणाला किती पगार मिळणार पाहूयात...
रोहित, हार्दिक नको! 'या' दोघांचा MI चा कॅप्टन म्हणून विचार करा; माजी क्रिकेटरचा सल्ला
Mumbai Indians Think About These 2 As Captains for IPL 2025: मुंबई इंडियन्सच्या संघासाठी यंदाचं पर्व फारच निराशाजनक ठरलं आहे. मुंबईचा संघ यंदा पॉइण्ट्स टेबलच्या तळाशी आहे.
रोहितसमोर पंड्या म्हणजे अतिसामान्य! कॅप्टन म्हणून दोघांची आकडेवारी पाहून तुम्हीही असंच म्हणाल...
Hardik Pandya : कर्णधार म्हणून हार्दिकने ( Hardik Pandya ) अनेक चुकीचे निर्णय घेतल्याप्रकरणी त्याच्यावर टीकेचा झोड उठवण्यात आली. अशातच आता हार्दिक पंड्याची रोहित शर्मा ( Rohit sharma ) सोबत तुलना केली जातेय. चला एक नजर टाकूया त्यांच्या आकड्यांवर...
IPL Final : 2 वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार आज भिडणार; मात्र दोघंही सध्या आऊट ऑफ फॉर्म
धोनी आणि मॉर्गन या दोन्ही कर्णधारांचा फॉर्म फलंदाजीच्या बाबतीत खूपच खराब आहे.
... म्हणून होतेय भारतीय सेना महिला अधिकाऱ्यांची वाहवा !
सेना अधिकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव
IPL 2020 : हे असणार पंजाब-कोलकात्याचे कर्णधार
आयपीएल २०२० साठीचा लिलाव गुरुवारी पार पडला
World Cup 2019 : कर्णधारांची 'विराट' फौज राणीच्या भेटीला
राणीने खेळाडूंशी संवादही साधला
World Cup 2019: १०७ कर्णधार, पण विक्रम गांगुलीचा, विराट रेकॉर्ड मोडणार?
३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे.
आयपीएलच्या ८ कॅप्टन्सचा सेल्फी व्हायरल
आयपीएलच्या ९ व्या सीजनला सुरुवात झाली आहे. शनिवारी मुंबई आणि पुणे या दोन टीममध्ये पहिली मॅच खेळली जाणार आहे. आज मुंबईत दिमाखदार पद्धतीने आयपीएलचं ओपनिंग झालं.